Showing: 11 - 19 of 19 RESULTS

ISO Certified School- Vidya Pratishthan’s Supe English Medium School

मागील 8 वर्षापासून शिक्षणाची उत्तम गुणवत्ता जपणाऱ्या विद्या प्रतिष्ठान सुपे स्कूलला ISO मानांकन मिळाल्याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.

….

विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूल आणि 50 वे दोन दिवसीय बारामती तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन – मेळावा

उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा व मान्यवरांच्या उपस्थितीचा केंद्रबिंदू मा. सुनेत्रावहिनी पवार , तसेच मा. अनिल बागलसाहेब (गटविकास अधिकारी), मा.संपतराव गावडे (गटशिक्षणाधिकारी )
श्रीष कंबोज (रजिस्ट्रार विद्या प्रतिष्ठान ) यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

150 पेक्षा जास्त प्रकल्प
विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचाही मोठा सहभाग

60 पेक्षा जास्त शाळांचा सहभाग

20 पेक्षा जास्त शाळांच्या विद्यार्थ्यांची विज्ञान मेळाव्यास भेट

02 दिवसांत 6000 पेक्षा जास्त लोकांची प्रदर्शनास भेट

शेतकऱ्याची तोफ , हसत खेळत गणित, मोबाईल अँपवरचे तळे , सेन्सरवर अधारलेल्या सुविधांचे इको व्हिलेज, सोलरवरील ट्रॅक्टर इ. गाजलेले प्रकल्प

22 पेक्षा जास्त स्टॉल्स खाद्य महोत्सवात सहभागी

Heartiest congratulations for winning NASA America study tour ✈️✈️✈️?? ??️Miss. Vaishnavi Bapurao Khomane.

The exam was held on 26 August 2023 for NASA Training Program selection at the US Space and Rocket Center in Huntsville, Alabama in collaboration with the US National Aeronautics and Space Administration (Pune).

The exam is being conducted in India by Swan Research and Social Study Foundation and Sedor Intrnational. One of the student of our Vidya Pratishthan’s Supe English Medium School *Miss. Vaishnavi Bapurao Khomane from std.10th has been selected for 8 days study tour of NASA USA.