उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा व मान्यवरांच्या उपस्थितीचा केंद्रबिंदू मा. सुनेत्रावहिनी पवार , तसेच मा. अनिल बागलसाहेब (गटविकास अधिकारी), मा.संपतराव गावडे (गटशिक्षणाधिकारी )
श्रीष कंबोज (रजिस्ट्रार विद्या प्रतिष्ठान ) यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती
150 पेक्षा जास्त प्रकल्प
विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांचाही मोठा सहभाग
60 पेक्षा जास्त शाळांचा सहभाग
20 पेक्षा जास्त शाळांच्या विद्यार्थ्यांची विज्ञान मेळाव्यास भेट
02 दिवसांत 6000 पेक्षा जास्त लोकांची प्रदर्शनास भेट
शेतकऱ्याची तोफ , हसत खेळत गणित, मोबाईल अँपवरचे तळे , सेन्सरवर अधारलेल्या सुविधांचे इको व्हिलेज, सोलरवरील ट्रॅक्टर इ. गाजलेले प्रकल्प
22 पेक्षा जास्त स्टॉल्स खाद्य महोत्सवात सहभागी




