
Speed Skating Championship





🏆विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचे दुहेरी यश🏆
आपल्या विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी शौर्य नितीन भोंडवे वय ११ वर्षे (इयत्ता ६ वी) याने अहिल्यानगर येथील अखिल भारतीय नरेंद्र फिरोदिया चषक २०२६ स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक मिळवून ₹ १,००,००० (एक लाख रुपये) चे पारितोषिक पटकाविले आहे.
तसेच
अनुष्का बापु कुतवळ (इयत्ता १२ वी) सध्या 15 ते 25 जुलै 2026 या कालावधीत चीन (Shenzhen) येथे सुरू असलेल्या अठरा वर्षाखालील 28 व्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत खेळत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शौर्य आणि अनुष्का यांचे पालक, प्रशिक्षक आणि सर्व मार्गदर्शकांचे मनःपूर्वक अभिनंदन !

सुपे परगण्याची कन्या आणि आमच्या विद्या प्रतिष्ठान सुपे स्कूलची विद्यार्थिनी अनुष्का बापू कुतवळ हिची श्रीलंका येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ मधील बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड. ग्रामीण भागातून तयार झालेला अस्सल हिरा म्हणजे अनुष्का कुतवळला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा.

Anushka Bapu Kutwal got 3rd Place in Under 17 National chess championship at Ahmedabad and selected for Commonwealth championship 2026 will be held at Srilanka


विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या आंतरशालेय खो – खो स्पर्धेत सुपे इंग्लिश मीडियम स्कूलचे 05 संघ उपविजेते ठरलेले आहेत .
शाळेच्या खो – खो संघातील सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन🌹🌹
विद्या प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत आयोजित आंतरशालेय खो – खो स्पर्धा दिनांक 13 डिसेंबर 2025 मध्ये आपल्या विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत खालीलप्रमाणे यश संपादन केले आहे.
मुली १४ वयोगट – द्वितीय क्रमांक
मुले १४ वयोगट – द्वितीय क्रमांक
मुली १७ वयोगट – द्वितीय क्रमांक
मुले १७ वयोगट – द्वितीय क्रमांक
मुली १९ वयोगट – द्वितीय क्रमांक या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद यांच्याकडून हार्दिक अभिनंदन.


हार्दिक अभिनंदन – हार्दिक अभिनंदन
विद्या प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत बारामती येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत सुपे इंग्लिश मीडियम स्कूलच्या अनुष्का बापू कुतवळ या विद्यार्थिनीने 19 वयोगटातील बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला .
69 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बेंगलोर येथे नॅशनल गोल्ड विजेते पद मिळविल्यानंतर लगेचच आज अनुष्काने विद्या प्रतिष्ठान संस्थे अंतर्गत स्पर्धेत मिळविलेले हे दुसरे पदक .


बेंगलोरच्या भूमीवर अन् बुद्धिबळाच्या पटलावर चमकले महाराष्ट्राचे तारे
(सुपे विद्या प्रतिष्ठान स्कूलची अनुष्का बापू कुतवळ नॅशनल गोल्ड मेडलिस्ट)
Maharashtra’s stars shine in 69th National chessboard Championship Banglore
(Vidya Pratishthan’s Supe School’s Anushka Bapu Kutuwal National Gold Medalist)
School Games Federation Of India (SGFI ) 69th National Championship Gold Medalist -2025-26)
Hearty Congratulations !
This is to inform all that in the “Debate & Rangoli Competition” held on the occasion of Ganesh Festival Friday, 29th August 2025, the following students have achieved success.
Std. 9th to 12th – Debate Competition
1. First Prize – Bhosale Vedant Dada (9th B)
2. Second Prize – Sayyed Alina Ahmed (10th)
3. Third Prize – Shitole Rajnandini Vasant (10th)
Rangoli Competition
1. First Prize – Kadam Aditi Akash (10th)
2. Second Prize – Shitole Devyani Vasant (9th B)
3. Third Prize – Mulani Saba Ismail (9th B) & Rawade Shravani Santosh (12th)
Hearty Congratulations!
VP Supe’s student Miss Anushka Bapu Kutwal (Class 11) has achieved 1st Rank at the Taluka level in the Under-19 Chess Competition (DSO) and is now selected for the District Level! Big cheers also to Vedant Dada Bhosale (Std-9th), Anuj Govind Kutwal(Std-9th), Vikram Dipak Mulik (Std-7th) and Samar Mangesh Gaikwad (Std-7th) who fought brilliantly, winning four rounds and reaching the 5th round
